Archive | विनोदी चुटकुले RSS for this section

लिफ्ट

मुलगी – अहो ऐकाना, तुम्ही जर मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला १ कीस देईल …:-)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा- तुम्हाला जिथे जायचे अहे आहे तीथे सोडतो ..
पण हे किस वीस राहू द्या
फक्त माझ्या बाईक मध्ये फक्त १०० रुपयाचे पेट्रोल टाका ताई …

फायदा

तुमची गर्लफ्रेंड

आणि तुम्ही

एकाच कॉलेज मध्ये शिकत असाल तर

त्याचा एक मोठा फायदा असतो …

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१००% हजेरी

आपली संस्कृती

एक
मुलगा
त्याच्या
प्रेयसी
सोबत

झाडामागे
बसला होता.
समोरून
एक वृद्ध
माणूस येतो
आणि
त्या
मुलाला
विचारतो,
काय रे
हीच
का
आपली संस्कृती ?
मुलगा म्हणतो-
नाही आजोबा
हि तर
जोश्यांची
पल्लवी.

ज्योतिष

काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,” बाळा तु खुप शिकणार आहेस.”
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय
म्हणाला,”बाळा,हसतोस काय काय झालं काय?”

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,”काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास
कधी होणार ते सांगा की..”

रिक्षावाला

रिक्षावाला- हां MADAM ये आ गया आपका विजयनगर…

 

बाई- अरे नई नई यहा नई..

वो आगे वो’चिंचेका’झाड दिखता है ना

वहा से ‘उजवीकडे वळके’थोडा आगे…

 

रिक्षावाला- अरे MADAM…

20 रु.मै यहा तक ही आता है…

 

बाई- क्या आदमी हो…

अरे कुछ’माणूसकी’है कि नही…

थोडा आगे छोडोंगे

तो’झीझेंगा’क्या तुम्हारा रिक्षा…..

दहावी “अ”

एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप
(अति) शहाणे समजत असत.
ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन
मुलांना म्हणतात, “मी आज
तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण

हुशार आहे तुमच्यापैकी.:-
.
.
.
झंप्याला विचारतात;- “मला सांग
झम्प्या , जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब
दिसला तर तू काय करशील?”

झंम्प्या : मास्तर, मी जरा वेळ वाट
बघीन.
.
.
.
.
कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर
तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून
ठेवीन

काकस्पर्श

एक माणूस घरी जातो

 

आणि म्हणतो लवकर जेवायला वाढ.

 
माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत.

 

त्याची बायको त्याच्या पोटाला हात लावते
 

 

नवरा- हे काय केलास?

बायको – काकस्पर्श……

पंतप्रधान

बंड्या : रजनीकाका,

 

शाळेत असताना तुम्ही माँनिटर म्हणुन धम्माल केली असाल ना ? . . .

 

एखादी गंमत सांगा ना . . .
.
.
.
.

.
रजनी : एकदा वर्गात एक पोरगा खुपच “दंगा” करत होता . . .
मी एकदाच म्हटल त्याला . . .
“ए ढक्कन, गप ए…”
आज तो “पंतप्रधान” झालाय . . . !!

क्लास

रिक्षावाला म्हणतो…बोला साहेब कोठे जाणार?

संता- नवी मुंबईला…
रिक्षावाला- पण साहेब, कोणता क्लास मध्ये?

संता- हा काय प्रकार आहे? रेल्वेमध्ये आहे, विमानात पण आहे रिक्षात केव्हापासून सुरु झाला.

रिक्षावाला- मीच सुरु केला आहे.

संता- बरं..बरं.. संग काय आहे यामध्ये,

रिक्षावाला- पहिल्या क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खडे चुकवून रिक्षा चालवणार…

दुसर्‍या क्लासमध्ये म्युझिक बंद आणिखड्यातून रिक्षा चालवणार….
.
संता- बरं…तिसरा क्लास?
.
.
तिसर्‍या क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!

प्रायवसी

वाघ व माकड यांच्यात
संभाषन सुरु आसते !
वाघ : यार हे
डीस्कवरी वाले लैय वैताग
देत आहे !

माकड : काय रे काय झालं
.
.
.
.
.
.
.
वाघ : आरे
काही प्रायवसी नावाची काही गोष्ट
आसले का नाही राव , अनं
वरुन हेच बोलतात
की वाघांची संख्या कमी झाली आहे !
आम्ही कराव तरी काय!!

%d bloggers like this: