बा चा बा ची

पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या दोन पुणेकरांची  काही कारणावरून बा चा बा ची होते,

पहिला पुणेकर  : अहो, तुम्हाला माहित नाही……… मी उडत्या पक्ष्यांचे पाय मोजणारा माणूस आहे.
दुसरा पुणेकर : ए येड्या …… मग त्यात काय एवढं ?
.
.
.
शेंबड्या पोरालाही माहित असतं की पक्ष्याला दोनच पाय असतात ते.
Advertisements

टॅगस्, , , , , , , ,

3 responses to “बा चा बा ची”

  1. samir says :

    पुणेरी चपराक …… मस्तच 😉 😉

  2. अशोक भेके says :

    अक्षरांचे अलंकार अन त्यातून निर्माण झालेले सुवर्णालंकार …………..अप्रतिम

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: