मजेशीर म्हणी

१ : तूप खाऊन रूप येत नाही आणि शेंबूड पुसून सर्दी जात नाही 🙂 🙂

२ : टक्कल पडले म्हणजे अक्कल येत नाही.

३ : अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.

४ : अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.

५ : अप्पा मारी गप्पा.

६ : आंधळीपेक्षा तिरळी बरी.

७ : आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.

८ : ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.

९ : कशात ना मशात, माकड तमाशात.

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One response to “मजेशीर म्हणी”

  1. Vilas P. Mirgane says :

    छान खरच आजच्या धावपळीच्या दिवसात थोडासा विरंगुळा म्हणून व मनाला हास्याचा पाझर देणाऱ्या म्हणी आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: