चटाक !

चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोटं बोलल्यानंत र चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )

चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )

मम्मी : काय झाले?

चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो….. ………. ………. …..

मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: