प्रपोज केल्यानंतर

प्रपोज केल्यानंतर ” मुलीकडून
साधारणता” कोणती उत्तरे” मिळू
शकतात त्याबद्दल काही…!
१. नाही sssssss
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला ‘तसल्या नजरेने’ पाहिलेच नाही … मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते …
४. मी “ऑलरेडी एंगेज” आहे.
५. प्लीज, माझा असल्या “फालतू गोष्टींवर” विश्वास नाही.

माझ्यासाठी माझे ‘शिक्षण, करियर व कुटुंबिय’ महत्त्वाचे आहेत….

६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळखझाली आहे,

तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस,

मला वाटतं की हे कदाचित “आकर्षण” असावे …
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला”राखी ” बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी  अजून ‘मानसीक तयारी’ झाली नाही ….
१०. मी माझ्या आईला / दादाला विचारून सांगते ….( बाबांपर्यं त नको ) { नंतर काहीच नाही …..}
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ….
१३. सॉरी ….
१४. “आरश्यात तोंड बघ मेल्या … म्हणे तू मला आवडतेस !!!”
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस ,

पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले “गाढव” सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असतेतर मी कदाचित विचार केला असता ….
१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?” [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत …]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे …

तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ….]

ती : ७ जन्म …. [ यानंतर मुलगा बेशुद्ध …]
२१. नीच माणसा, मी तर एक “विवाहित स्त्री” आहे तरीपण ….
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर /छोट्या भावावर प्रेम आहे ….
२३. हा हा….हा हा हा…. हा हा हा हा ही ही … ही ही ही … ही ही ही ही
२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचारनाही….
२५. मातीत जा … मला त्याची पर्वा नाही ….
२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल?
२७. मी कितवी आहे? हा हा हा ….
२८. मी तुझ्याबद्द ल “तसला विचार’ कधी केलाच नाही …
२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल….
३०. का ??? “स्वाती” नाही म्हणली का?
३१. पण तू तर “सपना च्या” मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?
३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. ” जे काही बोलायचे आहे ते लवकरबोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे…”
३४. कित्तीssss छान ….
३५. पुढच्या ४ महिन्यांची ‘वेटिंग लिस्ट ‘ पन फुल्ल आहे …
३६. क्काय sssss
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ….
३८. मला वटतयं कदाचित मी “एंगेज” असेन …
३९. मझ्याकडे तुझ्यापेक् षा जास्त
चांगले “ऑप्शन” आहेत…
४०. मला ह्या गोष्टीबद्द ल काहिएक
बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती
त्याच्याकडे  दुर्लक्ष करायला लागते …..
४१. माझ्या “बॉयफ्रेंड ला” कळले तर………

..

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One response to “प्रपोज केल्यानंतर”

  1. vilas kangne says :

    Real dis is very nice thought by u
    I like it thk u …. very much

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: