ब्रेक

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो … कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते… …

मुलगा पुन्हा बरोबरित येऊन – कधी बुलेट चालवली आहेस का ?
मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जाऊन आक्सिडेंट होतो..

मुलगी – नालायक मूर्ख …..गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??

मुलगा – अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो. ?? …

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: