प्रपोज

मुलगा – आपली कालच मैत्री झाली आहे. आता तू माझ्याकडे ‘त्या’ नजरेने बघायला सुरुवात कर.

मुलगी – ‘त्या’ म्हणजे कोणत्या रे?…….

मुलगा
– ते तुलाच माहित आहे. कारण काही काळानंतर मी जेंव्हा तुला प्रपोज करेन
तेंव्हा “आपण तर चांगले मित्र आहोत. मी तुझ्याकडे ‘त्या’ नजरेने कधी
बघितलेच नव्हते.” असे उत्तर मला नकोय.

Advertisements

टॅगस्, , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: