नातेवाईक

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,

एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला

“मग आम्ही काय करू”-पलीकडून उर्मट प्रश्न आला

“तुम्ही काही करू नका” – अत्रे शांतपणे म्हणाले,” मृतांच्या नातेवाईक यांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवदच..”

टॅगस्, , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: