पेंटिंग

चिकट राव बाबुराव च्या घरापासून जात होते.

चिकट राव : बाबुराव, घराला पेंटिंग चे काम चालू आहे वाटत ??

बाबुराव : चिकट राव, हो रे मित्रा, पेंटिंग करावे म्हणतो, नवीन वर्ष येत आहे ना म्हणून .

चिकट राव : रंग तर फार सुंदर आहे पण तुम्ही दोन ज्याकेट ( कोट ) घालून का बर पेंटिंग करत आहात ?

बाबुराव : मुर्खा, तुला एवढे पण काळात नाही. पेंटिंग च्या डब्यावर बघ काय लिहिले आहे , ” USE TWO COATS FOR BEST RESULTS “

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: