तंबाखुची पुडी

एक खेडूत म्हातारा मोबाईलच्या दुकानात आला .
त्याने दुकानदाराला आपल्या खास शैलीत विचारले,
‘या डब्ब्यात (मोबाईल) कमीत कमी किती रुपयाच बोलायचं (रिचार्ज) टाकून मिळेल .
त्यावर दुकानदार बोलला , ‘दहा रुपयाच.’
मग म्हताराने पुन्हा प्रश्न विचारला ,’दहा रुपयात किती बोलायाल मिळेल.?’
… … त्यावर दुकानदाराने जरा व्यावसायिक भाषेत सांगितले,
‘दहा रुपयाच्या ‘रिचार्ज’वर ७ रुपयाचा ‘टाकटाइम’ मिळेल .’
म्हातारा लगेच म्हणाला ,’ठीक आहे ,मग उरलेल्या ३ रुपयाची एक तंबाखुची पुडी द्या !”

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: