तुगडूक

एका वेड्याचं त्यांनी लिहिलेलं 500 पानाच पुस्तक पाहून डॉक्टरनी त्याला विचारलं..’ तू या पुस्तकात अस काय लिहिलेलं आहे.?”

वेडा :- पहिल्या पानावर लिहील आहे ‘एक राजा घोड्यावर बसून जंगलाच्या बाजूला चालला” आणि शेवटच्या पानावर लिहिलंय ” तो राजा पोहोचला “

डॉक्टर :- अरे मग मधल्या ४९८ पानांवर काय लिहिलेस.?

वेडा :- तुगडूक,तुगडूक,तुगडूक,तुगडूक,तुगडूक,तुगडूक,तुगडूक,
तुगडूक,तुगडूक…………………!!

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: