नर्कयातना

एक प्रेमवीर आपली कहानी सांगत होता –

“” जेव्हा मी तिच्यावर प्रेम करायचो तेव्हा मी तीला एकदा म्हटले होते, “” मी तुझ्यासाठी काहीही करु शकतो … एवढच काय तुझ्यासाठी मी नर्कयातनासुध्दा भोगायला तयार आहे ”

नंतर त्या प्रेमवीराने एक उसासा टाकीत म्हटले –

“” काही दिवसातच आमचं लग्न झालं आणि खरोखर आता मी नर्कयातना भोगत आहे ”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: