बन्डु

बन्डु नापास
होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकान्ना बोलवितात.

गुरुजी : मी बन्डुला
विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातिल मी ३ केळी खाल्लीतर खाली
… किती केळी राहिली ?
तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही.
……

बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय.
उद्या
२डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: