उत्तर म्हणजे काय?

कुणीतरी प्रश्न विचारला कि,
“उत्तर म्हणजे काय?”
========================================
विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या प्रतिसादाला दरवेळी “उत्तर” म्हणता येत नाही.
त्या प्रतिसादातून विचारनाऱ्याचे समाधान झाले तरच त्या प्रतिसादाला “उत्तर” म्हणता येतं.
… आपण दिलेल्या उत्तरातून विचारनाऱ्याच्या मनात अजून प्रश्न निर्माण झाले कि,
त्या प्रतिसादाला “उत्तर” म्हणता येत नाही.
एकूण काय?
दिलेला प्रतिसाद हे उत्तर आहे कि नाही हे सर्वस्वी विचारणारा ठरवतो.
“उत्तर म्हणजे विचारनाऱ्याचे समाधान”

यावर आपले मत नोंदवा