देवाघरी एक अर्ज

मी जेव्हा मरीन ना!!!
तेव्हा देवाघरी एक अर्ज घेवून जाईन!!

– पुढच्या जन्मासाठी…

… १) रात्रीचे १ तास = १२० मिनटे हवीत
(कारण=रात्री डोळ्यात झोप आली असते आणि SMS type करायला फार वेळ लागतो..)

२) जी मुले प्रेमात पडली नाहीत त्याचे ID CARD हवे
(कारण= ते कार्ड दाखवून मुले पेट्रोल वर ५०% सूट मिळवतील – बिचाऱ्याचा काही तरी फायदा होईल……… – फक्त मित्रांना फिरवण्यासाठी).

३)ज्या मुली मुलांवर खर प्रेम करत नाहीत…
(त्याचे लगेच त्याचा घरच्यांनी
arrange मेरीज करून टाकावे… नायतर फुकट खायची सवय लागेल त्यांना).

४)mobile network ह्यास विनंती असावी कि मुलीना फक्त incoming असावे (अस पण ते call कधी करतच नाही).. आणि मुलांना call rate मध्ये भारी discount असावे…
(बिचारे pocket money जेवढा नाय मिळत तेवढा मुलीना phone करण्यात खर्च होतो….).

सर्वात सर्वात महत्त्वाचं…

५) मुलीना २ हृदय असावे ..आणि मुलांना १च पण दगडाचे हृदय असावे…
(कारण मुली नेहमी म्हणतात ना ..
याने माझे हृदय तोडलं आता मला प्रेमात नाय पडायचं…
म्हणून मुले request करू शकतील दुसरया हृदयात adjust करून घे)
आणि मुलांना १च हवे दगडी हृदय कारण कोणत्या मुलीचे दोन्ही हृदय तुटले असतील तर..
आम्हा मुलांना फार त्रास होवू नये.

… तेव्हI…. माझ्या ह्या अर्जावर तुमची छोटीशी सही जरूर करा…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: