सह्माही परीक्षा

विषय : सगळे

इयत्ता : ६वि

टुकड़ी :ढ

रोल नं ४२०

सह्माही परीक्षा

१. कारणे द्या – गांडुळ शेतक-याचा मित्र आहे

उ. शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ
त्याच्याशी गप्पा मारते म्हणुन.

२. संत तुकाराम यांची थोडक्यात [३-४ ओळीत]
माहिती लिहा

उ. संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम
होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणुन ओळखत

३. कारणे द्या – उन्हाळ्यात दिवस मोठातर
थंडीत लहान असतो.

उ. एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हांळ्या त तापमान जास्त असल्याने दिवस
प्रसरण पाउन मोठा होतो, तर थंडीत त्याउलट
लहान होतो.

४. खालील बाबतीत काय होईल ते सांगा.
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास.. .

उ. ग्लास काळा होईल.

५. मराठीत भाषांतर करा.
चिदियां पेडपर चहचहाती हैं |

उ. चिमण्या झाडावर चहा पितात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: