पापड

आताच आम्हास अविश्वसनिय सुत्रांकडुन समजलेल्या माहितीनुसार हरविंदर प्रकरनानंतर ग्रिष्म पॉवर हे एका होटेल मध्ये गेले होते.

तेथे त्या एका सरदार वेटरने विचारलं

“साब >पापड< खाना है?”

हे ऐकताच ते तेथुन तातडीने नीघुन गेले.

कुणास ठावुक त्यांना काय ऐकु आलं?

यावर आपले मत नोंदवा