पिवून टुन्न

एकदा झम्प्या ऑफिसला जाण्यासाठी बस मधे बसला तेव्हा कन्डक्टर ने विचारले – रात्रि ठीक-ठाक घरी पोहोचलात ना..?

झम्प्या – का मला काय झाले होते रात्री?

कन्डक्टर- तुम्ही दारू पिवून टुन्न झालेलात

झम्प्या – तुम्हाला कसे माहित मी तर तुमच्याशी बोललो पण नाही

कन्डक्टर – साहेब तुम्ही जेव्हा बस मधे बसला होता तेव्हा एक मैडम बस
मधे चढली, जिला तुम्ही उठून बसायला जागा दिलीत

झम्प्या – हा मग त्यात काय ?

कन्डक्टर – तेव्हा बस मधे तुम्ही दोघेच पैसेन्जर होता..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: