मदत

मोलकरीण घाई घाई ने घरात येत सुशीलाला म्हणाली,

” मालकीन तिकडे अनर्थ झाला आहे, आपल्या शेजारच्या तिनजणी मिळून तुमच्या सासुला बदड बदड बदडताहेत”

सुशिला मोलकरणीसोबत खाली आली

आणि शांततेने तो तमाशा पाहू लागली.

तेव्हा मोलकरणीने तिला विचारले, ” तुम्ही मदत नाही करणार?”

” नाही… मला वाटतं तिघीजणीच काफी आहेत ” सुशीला म्हणाली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: