मित्र

एके दिवशी अमित घरी उशिरा आला

म्हणून अमितच्या पप्पानी अमित समोर एकेक करून अमितच्या सर्व मित्रांना फोन केला

आणि सर्वाना एकच प्रश्न विचारला .

कि अरे अमित चा फोन लागत नाही आणि अमित अजून
आला नाही सांगून गेला होता कि मित्रा कडे
अभ्यासाला जात आहे म्हणून . तो तुझ्या घरी आहे का ?

उत्तरे अशी मिळाली

पहिला – हो अंकल अमित माझ्या घरी आला होता आताच
तो गेला .

दुसरा – हो काका अमित माझ्या घरी आहे पण तो
बाथरूम मध्ये आहे.

तिसरा – अंकल , तो अभ्यास करून खूप थकला होता म्हणून
आताच झोपी गेला आहे ,

उठला कि तुम्हाला फोन करतो

चौथ्या ने तर हद्दच पार केली म्हणाला ,

बोला पप्पा मी अमितच बोलत आहे काय झाले?

फोन का केला ?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: