बायका लग्न का करतात..?

बायका लग्न का करतात..?

1) एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी

2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन

3 जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन

4) पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी

5) मैत्रिणीनं केलं, मग मी का नको ?

6) नव्या नव्या डिझाईन्सची मंगळसुत्रं घालायला मिळावी म्हणुन..

तुम्हाला …….कोणत कारण ज्यास्त योग्य वाटत?

Advertisements

7 responses to “बायका लग्न का करतात..?”

  1. sapna says :

    पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी

  2. hema says :

    जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: