सर्कस

लहान मुलगा:- पप्पा, आज संध्याकाळी आपण सर्कस बघायला जाऊया का?

वडील:- नको, मला खूप काम आहे, ऑफिसमध्ये आणि घरीही.

मुलगा:- पप्पा, तिथे मुली छोटे-छोटे कपडे घालून हत्तीवर बसून फिरतात. खूप मज्जा येते.

वडील:- (खुश होऊन) असं आहे का, मग आपण जाऊया ना, तसाही मी बऱ्याच दिवस झाले हत्ती पाहीला नाही.. 😀

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: