पत्रकार

एकदां ओबामा आणि नरेंद्र मोदी अमेरिकीतील एका बियर बार मध्ये बियर पीत बसले होते.

एक अमेरिकन पत्रकार तिथे पोहचला आणि प्रश्न विचारला , ” मोदिजी आणि ओबामाजी, तुमचे भविष्यात काय प्लानीन्ग आहे ? ”

नरेंद्र मोदी : ‘” आम्ही तिसर्या महायुद्धाची तयारी करत आहोत आणि १५ मिलियन पाकिस्तानी आणि एका भाजी विक्रेत्याला मारणार आहोत ”

पत्रकार :” ते तर ठीक आहे, पण त्या गरीब भाजी विक्रेत्याला का मारत आहात ? ”

नरेंद्र मोदी ओबामा कडे बघत म्हणाले , ” ओबामाजी बघितले ना, कोणाला पण १५ मिलियन पाकिस्तानी लोकांची चिंता नाही तर ते एका भाजी विक्रेत्याला विचारात आहेत “

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: