शिक्षा

बंड्या रडत रडत घरी आला.

बंड्याची आई : अरे अरे काय झालं माझ्या बंड्याला का रडतेय माझं बाळ !

बंड्या : ( रडक्या स्वरात ) सरांनी मला शिक्षा केली !

आई : पन का ?
तु वर्गात गोधळं करत होतास का ?

बंड्या : नाही ग आई , सरान्नी मला माहीत नसलेला प्रश्न विचारला!
मग मी त्यान्ना महीत नसलेले ऊत्तर दीले म्हणुन !!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: