अक्कल

गावच्या आठवडे बाजारात एक व्यापारी आपला माल खपवत असतो.

त्याची ही तर्‍हा वेगळीच असते.

व्यापारी : अक्कल वाढवायचं औषध घ्या,

फक्त ५ रुपये,

फक्त ५ रुपये,

चला,

चला,

चला…लवकर घ्या,

अक्कल वाढवा…

फक्त ५ रुपये.

अनेक लोक हे अनोखं औषध पाहून व्यापार्‍याकडं यायचे.

त्यातलीच बाजार करायला आलेली एक व्यक्ती : ह्यानी खरोखरंच अक्कल वाढती का माणसाची???

व्यापारी : शंभर टक्के. एकदा घेऊन बघा. गुण नाही आला तर पैसे परत.

व्यक्ती : असं म्हणता, मग द्या बरं

व्यापारी त्याला ५ रुपयाचं औषध देतो.

व्यक्ती : च्यामारी ssss हा तर गूळ हाय की.

व्यापारी : बघा औषध खाताच अक्कल आली का न्हाय?

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: