जिंका खूप सारी बक्षिसे….!!

कोणत्याही अनोळखी मुलीला “आय
लव यु” म्हणा आणि जिंका खूप
सारी बक्षिसे..! ! .
.
.
… … .
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
बक्षिसे: जागच्या जागी तिच्या कोमल हाताने
तुमच्या कानाखाली,
नंतर तिचे भाऊ किंवा बॉयफ्रेंड
कडून यथेच्च धुलाई,
तिने थोडासा आरडा ओरड केला तर
पब्लिक पडीची सुवर्ण संधी, .
.
आणि शेवटी
जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये वाजत
गाजत मिरवणूक आणि तिथे
व्यवस्थित पाहुणचार, आणि हो बंपर प्राईज
.
.
ती चुकून हो बोलली तर,
आयुष्य भर
गुलामी आणि हाजी हाजी” मग सांगा कोण कोण तयार आहे
ही बक्षिसे घ्यायला…

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: