डर्टी पिक्चर

बाई : काल शाळेत का नाही आलास ?

बंड्या : तुम्ही सांगितलत म्हणून मी डर्टी पिक्चर बघायला गेलो होतो

बाई : काय ? मी कधी तुला अस म्हणाले

बंड्या : तुमीच तर सांगत होता मुलानो ………

;
:
:
:
:
:
:
:

विद्या वर नीट लक्ष्य ठेवा..

यावर आपले मत नोंदवा