कोलावारी कोलावारी डी

शिक्षक : ६४ चे वर्गमूळ सांग बघू ?

.
हुशार मुलगी : मला नाही माहिती ………

.
शिक्षक : हे काय , हुशार मुली तुला एवढे साधे उत्तर पण येत नाही .

.
हुशार मुलगी : गुरुजी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि जर तुम्ही उत्तर दिले तर मी तुम्हाला ६४ चा वर्गमूळ सांगते.

.
शिक्षक : विचार हुशार मुली काय विचारायचे आहे ?

.
हुशार मुलगी : गुरुजी, हे कोलावारी कोलावारी डी चा अर्थ काय आहे ?
.
.

.
शिक्षक : ?????????????????????????

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: