बॉम्ब

एक नागपूरची व्यक्ती खडकवासल्याला राहायला येते.

घरासमोर ओटा भरण्यासाठी त्याने मागवलेल्या मुरूमाच्या गाडीत त्याला ३ बॉम्ब सापडतात.

घाबरून ती व्यक्ती पोलीस स्टेशनला फोन लावते.

निरीक्षक चम्प्या : हं, बोला.

नागपुरी : आमी जे मुरूमाची गाडी मागवून राहिलो ना, तेच्यात ३ बॉम्ब सापडले बे.

निरीक्षक चम्प्या : मग घाबरतो कशाला बे? ३ दिवसांत कुणी तेच्यावर दावा सांगितला नाय ना तर तुझ्याकडंच ठेवून घे बे…

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: