तो मुलगा मराठी असतो…!

facebook वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना chat मध्ये (प्रेमाने)
शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी
असतो…!!

ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र
परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो…!!

मेल FWD अनेक मुले
करतात,
पण जो मुलींना embarrassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो
मुलगा मराठी असतो…!!

चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण
जो ‘I Respect your Privacy’ म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो
मुलगा मराठी असतो…!!

Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण
जो ‘Whts Real,Virtual ?
Friends Are Forever’ असे म्हणतो,
तो मुलगा
मराठी असतो…!!

college madhye अनेक मुले असतात
पण जो सर्वांना
सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो…!!

college madhye
मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी
मुलगा असतो…!!

college madhye मुले मुलींना प्रपोज करतात
पण
जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पाहत असतो
तो मराठी मुलगा असतो….!!

Advertisements

One response to “तो मुलगा मराठी असतो…!”

  1. Harsh Khobragade says :

    उत्तम मराठी मुलगा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: