अंत्ययात्रा

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली.
काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या.
… दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.
थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला,” बघुनचाला हं.
बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल.”

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: