फुल टू टल्ली

एक माणूस फुल्ल दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो त्याला वाटते बायको आता रागवणार म्हनून तो बायको साठी फुले घेऊन यायचे ठरवतो..तो दरवाजा वाजवतो

बायको : कोण आहे ?

नवरा : अग मी आहे. मी एका सुंदरीसाठी फुले आणले आहे..

बायको खुश होऊन दरवाजा उघडते आणि विचारते ,” फुले कुठेत?” ..
.
.
.
.
.
.
नवरा : सुंदरी कुठे आहे..?

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: