जीन

चम्प्या,झंप्या आणि त्यांचा बॉस एकदा लंच साठी बाहेर जातात..रस्त्यात त्यांना एक जीन भेटतो..

जीन – तुमच्या तिघांची मी एक-एक इच्छा पूर्ण करेल..सांगा तुमची इच्छा..

झंप्या – मला अफाट पैसा देऊन लंडन ला पाठव.. झंप्या गायब (इच्छा पूर्ण)

चम्प्या – मला सुंदर मुलींसोबत अमेरिकेला राहायचं…चम्प्या गायब (इच्छा पूर्ण)

बॉस – ह्या दोघांना मला ऑफिस मध्ये भेटायचं लंच टाईम नंतर… विदाउट मनी..

तात्पर्य – पहिले बॉस ला बोलू देत जा..

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: