प्रेमाची किंमत

प्रेयसी :-चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात…, नावे ठेवतात…., त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत …..!! मला नाही आवडत असं…, अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होते ना ..???

हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व तिला विचारतो ह्याची किंमत किती…… ????

प्रेयसी :- पाचशे !!

प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि आता ह्याची किंमत किती ….???

प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- ती नोट खाली टाकतो…, धुळीत मिळवतो…..आता ह्याची किंमत किती…??

प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- हं बरोबर ….!! आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू…., लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही ….

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One response to “प्रेमाची किंमत”

  1. bharti says :

    kharachpremache kimat kadech kami hot nahe

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: