फिल्म

चम्या:- चिंगी चल फिल्मला जाऊ.

चिंगी:- चल, पण

चम्या:- पण काय.

चिंगी:- काही नाही रे जाऊ दे नको जायला उगीच

चम्या:- सांग ना काय झाले, कोण पाहिलं म्हणून म्हणतीस का,

चिंगी:- काही नाही रे, दे सोडून

चम्या:- ये चिंगी सांग ना काय झाले

चिंगी:- नको तुला वाईट वाटेल.

चम्या एकदम सेंटी होऊन सांगणार नाहीस काय झाले ते.

चिंगी:- काही नाही,तुज्याबरोबर ६ ते ९ तोच फिल्म पाहणार जो आज रम्या बरोबर ९ ते १२ पहायचा आहे रे…
बाकी काही नाही….

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: