बदक

एकदा एका प्राथमिक शाळेत
चित्रकलेचा तास होता.

शिक्षीकेने मुलांना छत्री धरलेल्या बदकाचे
चित्र रंगवायला दिले.

मुलांना सांगितल
की बदकाला पिवळा रंगद्या व
त्याच्या छत्रिला निळा रंग द्या.

छोट्या संजयने मात्र बदकाला हिरवा रंग
दिला व त्याच्या छत्रिला लाल.

शिक्षीकेने त्याला विचारले अरे तु
हिरवा बदक किती वेळा बघितलाय ?

त्यावर छोटा संजय म्हणाला बाई
छत्री धरलेला बदक बघितला तितक्याच
वेळा.

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: