स्विमींग पुल

तिन जणं आपापसात बोलत असतात,
.
.
पहिला – माझा मुलगा स्विमींग
पुलमधे माशासारखा तरंगतो.
.
.
दुसरा. – हे तर काहीच नाही,
माझा मुलगा स्विमींग पुलमधे
हवेसारखा तरंगतो.
.
.
.
तिसरा – तुम्ही काय उगेच
भांडता…
माझा मुलगा तर फार ग्रेट आहे
.
.
पहिला आणि दुसरा – कसा काय?
.
.
तिसरा – माझा मुलगा तर अंथरुणातच
स्विमींग पुल तयार करतो.

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: