मासा

1 :- कुत्रं अन् मांजर कुणीही पाळील. त्याचं काय?
मी मासा पाळला होता. पाण्याशिवाय राहायला शिकवलं होतं.
मी निघालो की पाठीमागं उड्या मारीत यायचा.’’

2:-‘‘असं ? मग हल्ली दिसत नाही कुठं तो ?’’

1:-‘‘काय करायचं राव ? दुर्दैव म्हणायचं, दुसरं काय ?

दोन महिन्यापूर्वीची गोष्ट….मी फिरायला निघालो असताना तो पाठीमागे उड्यामारत येत होता.

पुलावरून जात असताना त्याचा पाय घसरला.
तो पाण्यात पडला आणि बुडून मेला !’’

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: