स्वप्न

मुलगा : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
मुलगी : वा काय होत स्वप्न
मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत
मुलगी : हा पुढे
मुलगा : आणि अचानक आपल्या बस लाअपघात होतो
मुलगी : बापरे मग काय होत
मुलगा :त्या अपघातात आपण दोघेचवाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस
मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मुलगा : नाही ग
… :
:
:
:
मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस ….तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी……….

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: