हालत

भिकारी : साहेब मला काहीतर खायला द्या

गणप्या : मी तुला बियर बार मध्ये घेऊन जातो….

भिकारी: मी दारू पित नाही……मला जेवण द्या

गणप्या : मी तुला सिगरेट देतो…

भिकारी : मी सिगरेट ओढत नाही….मला जेवण द्या

गणप्या : मी तुला कॉल गर्ल कढे घेऊन जातो…..

भिकारी : मी फक्त माझ्या बायको सोबत झोपतो….मला जेवण द्या

गणप्या : मी तुला जेवण देतो….पण तू माझ्या घरी माझ्या बायको कडे चल….

भिकारी: का?
.
.
.
.
.
.
.
.
.
गणप्या: मला माझ्या बायकोला दाखवायचे आहे जो व्यक्ति दारू पित नाही,सिगरेट ओढत नाही……त्याची हालत कशी होते

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: