देव

एक मुलगा विमानात चढत
होता….. तेवढ्यात भविष्यवाणी झाली,
“या मध्ये नको चढू…हे क्रॅश
होईल….”
.
.
रेल्वे मध्ये चढू लागला,
“या मध्ये चढू नको…पटरी वरुण
उतरेल….”
.
.
बस मध्ये चढू लागला,
“या मध्ये नको बसू…..अपघात
होईल….”
.
.
मुलगा कंटाळून,”कोण आहे ??????”
.
(तेवढ्यात आवाज येतो….”देव”)
.
मुलगा: इंजिनिअरिंग
ला अॅडमिशन घेत
होतो,तेंव्हा काय तुझा गळा खराब
झाला होता का ??????

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: