नॅनो

ट्रफिक पोलिसांना समोरुन नॅनो कार येताना दिसली.

नवल म्हणजे कार मधुनमधुन सारखी गचके खाल्ल्यासारखी उडत होती.

पोलीसांनी कार थांबवली.

एक जाडजुड माणुस ती चालवीत होता.

पोलिसाने विचारले – काय हो? कार बिघडली आहे का?

जाडजुड माणुस म्हणाला – छे! छे! कार एकदम ओके आहे.

मलाच जरा उचक्या लागत आहेत.

Advertisements

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: