फ्री

एक मुलगी शाम्पु आणायला दुकानात जाते.

दुकानदार शाम्पुची बाटली देतो.

ती मुलगी दुकानदाराला पैसे देते आणि म्हणते, “यावर हे जे
फ्री आहे ना ते पण द्या ना.”

दुकानदार : यावर काहीही फ्री नाहीये.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : खोटं बोलू नका. यावर एवढं मोठ्ठ्या अक्षरात
लिहिलंय, “Dandruff FREE.”

दुकानदार- जागीच कोमात जातो

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: