मेक अप

एका ५० वर्षाच्या बाईला हार्ट सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये आणले
असता बाईने देवाचा धावा केला

आणि म्हणाली
देवा माझा अंत जवळ आला का ?

तर देव म्हणाला , नाही अजून ३० वर्षे तरी तुला आयुष्य आहे.

हॉस्पिटल मधून बरी झाल्यावर ती तडक ब्युटी पार्लर मध्ये गेली

केसांचा रंग चेंज केला , लिपस्टिकआणि इतर मेक अप करून
ती घरी निघाली असता एका भरगाव येणाऱ्या ट्रक खाली ती आली
आणि जागीच गेली …

वरती गेल्यावर देवाला म्हणाली ,
तू तर म्हणत होतास..माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून

तर देव म्हणाला
आयला….मी तुला ओळखलेच नाही.

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: