दृष्टीत दोष

एकजण दवाखान्यात येतो

आणि डॉक्टरांना म्हणतो, “डॉक्टरसाहेब, सगळे लोक तुम्हाला देव मानतात.

तर मग मला कोणता आजार आहे ते तुम्ही मला न तपासता सांगू शकता काय?”

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. तुमच्या दृष्टीत दोष आहे.

रुग्ण : (अगदी खुश होऊन) हो, हो, अगदी बरोबर.

तुम्ही खरोखरच देव आहात.

पण तुम्ही हे कसं ओळखळत?

डॉक्टर : तुम्ही बाहेर लावलेली माझी “जनावरांचा डॉक्टर” ही पाटी वाचलेली दिसत नाही म्हणून.

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: