काळ्या पैशांचा मामला

एकदा कपिल सिब्बल आपले केसकापण्यासाठी एका सलूनमध्ये जातात.
न्हावी केस कापायला चालू करतो.
केस कापता-कापता तो कपिल सिब्बलना विचारतो, “साहेब,हा काळ्या पैशांचा मामला काय आहे?”
कपिल सिब्बल : तुला काय करायचंय? गप केसं कापायचं काम कर.
थोडा वेळ जातो. पुन्हा एकदा…

न्हावी : साहेब, हे स्विस बँकेचं काय लफडंय ओ?
कपिल सिब्बल : तू फक्त केस कापायचं काम कर. जास्त शहाणपणा दाखवू नकोस.
न्हावी थोडा वेळ शांतपणे केस कापतो. पुन्हा एकदा…
न्हावी : अहो साहेब, हे अण्णा आणि रामदेवबाबा तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप का करतात बरं?
कपिल सिब्बल (वैतागून) : का रे, तू माझी चौकशी घेतोस काय? तू काय त्या अण्णा-रामदेवबाब ाचा एजंट आहेस का?
न्हावी : तसं नाही साहेब. त्याचं काय आहे, तुम्हाला असले प्रश्न विचारले की मगतुमच्या डोक्यावरचे केस उभे राहतात आणि मग ते कापायला सोप्पं जातं म्हणून विचारतोय.

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: