चावी

मुकेश अम्बानी च २७ मजली घर
मुकेश अम्बानी सकाळी त्यांच्या १५ व्या मजल्यावरच्या बेडरूम मधून उठतात,
१७ व्या मजल्यावरच्या बाथरूम मधून आंघोळ करतात,
breakfast १९ व्या मजल्यावर, कपडे घालतात १४ व्या मजल्यावर
पुढे २१ व्या मजल्यावरून त्यांच्या personal फाइल्स घेतात,

नीता भाभी ला टाटा करायला १६ व्या मजल्यावर,
१3 व्या मजल्यावर त्यांच्या मुलाना टाटा करतात
आणि नंतर ३ र्या मजल्यावर जाउन त्यांची सर्वात महागडी २.
५ करोड़ BMW गाड़ी स्वत चालवायला जातात
आणि तेव्हा त्याना कळत की ते गाडीची चावी विसरले आहेत.
पण कोणत्या मजल्यावर?
15^th , 17^th , 19^th , 14^th , 21^st , 16^th or 13^th ?
ते त्यांच्या सर्व नोकराना फोन करतात
पण व्यर्थ…. चावी untraceable .
अर्ध्या तासाच्या तपसानंतर ते ऑफिसला निघतात
तेहि त्यांच्या दुसर्या IKON कार मधून.
दुपारी ३.30pm ला माहिती येते
की ४ दिवसापूर्वी त्याच्या एका नोकराने त्यांची पैंट धुतली होती
आणि १६ व्या मजल्यावरच्या बालकनित सुकायला घातली होती
आणि हे सर्व कळल ते नीता भाभी मुले
कारन त्यांची चेक करण्याची सवय.
तिन दिवसानंतर नीता भाभी मुकेश भाई ला विचारते
की तुम्ही काल रात्रि ३ वाजता कुठे भटकत होतात.
मुकेश भाई, “मी घरीच होतो”.
“मग रात्रि ३ वाजता हेलीकाप्टर कस आल होत terrace वर?
मी फार घाबरले होते” , नीता भाभी
“ओ ते हेलीकाप्टर”…ते जर्मनी वरून BMW वाल्यानी पाठवला असणार
ते मी duplicate चावी साठी request केल होत ना.

Moral of The Story_:*
A two bed room flat is a better choice..

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: