रजनीकांत १८+

एकदा तलवारबाजीची प्रतियोगिता असते..

चायनीज हवेत एक केस उडवतो..आणि तलवार फिरवतो..

केसाचे २ तुकडे…

सगळे लोक टाळ्या वाजवतात..

जपानीज ने उडत्या माशीचे पंख कापले..

सर्वत्र टाळ्या..

आता रजनीकांतची पाळी होती..

रजनीकांत मच्छर हवेत उडवतो..

आणि तलवार फिरवतो..

मच्छर तरीपण उडत असतो..

जपानीज आणि चायनीज – मच्छर तर आतापण उडतोय..

रजनीकांत – मच्छर उडतोय…पण आता कधी बाप नाही होऊ शकणार..

टाळ्यांचा कडकडाट…

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: