लग्न

गोटयाचे बाबा त्यांच्या लग्नाचा अल्बम दाखवत होते.

गोटयाला मस्करी करायची हुक्की आली.

गोटया : बाबा, तुम्ही लग्न मी जन्मावं म्हणून केलंत ना?…

बाबा (गडबडून) : नाही रे, तसं नाही….
गोटया (ऐटीत) : नाही काय!
मी या जगात यावं म्हणूनच तुम्ही लग्न केलं असणार………
बाबा (वैतागून) : अरे तू यावा म्हणून नाही…….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर तुझी यायची चाहूल लागल्यामुळे करावं लागलं!
Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: