जादू

एकदा एक साधु बाबा दारूच्या दुकानात गेले . तिथे जाताच तिथं असलेले बेवडे लोकं त्याला पाहुन हसायला लागले. त्यांना हसताना बघुन बाबा त्यांना म्हणले ! बाबा : बघा पोरांनो हसु नका . बाबांवर हसणे खुप महाग पडेल ! ते ऐकुन तिथले लोक अजुन जोरात हसायला लागले ! आणि हसता हसता त्यांच्या डोळ्यापुढे अचानक अंधार झाला ! सगळ्यांना आपली चुक समजली ! सगळ्यांनी बाबांचे पाय धरले आणि माफी मागायला लागले ! “बाबा आम्हाला काहिच दिसत नाहीये आम्हाला माफ करा . आमची चुक झाली , आम्हाला माफ करा ” बाबानी शांतपणे पायातला बुट काढला आणि एका -एकाच्या पाठीवर हाणायला सुरुवात केली ! आणि जोरात बोलले ! पाय सोडा रे हरामखोरांनो ! लाईट गेलीये ! मलापण काही दिसत नाहीये! जिथे MSEB ची जादू तिथे काय करेल साधू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: